Vavtal-5
Material type: TextPublication details: . Rohan Prakashan 2016Description: 117pSubject(s): Children's stories | Fiction | Marathi Literature | StoriesDDC classification: 891.463 Summary: सुप्रसिद्ध अॅग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉंड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. डेहराडूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे सहाजिकच हिमालयातला निसर्ग,तिथल लोकजीवन,तिथली माणसं ,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेउन येतात.त्यांच्या कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत!त्यांनी थरारकथा ,भयकथा,गूढकथा,रहस्यकथा ,प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असेल,तरी भावनाशील व संवेदनील वृत्तीचा एक समान गा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो.त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका खास तुमच्यासाठी!Item type | Current library | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|
Children's Books | Ektara Trust | 891.463/BON(M) (Browse shelf(Opens below)) | Available | 2419 |
सुप्रसिद्ध अॅग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉंड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. डेहराडूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे सहाजिकच हिमालयातला निसर्ग,तिथल लोकजीवन,तिथली माणसं ,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेउन येतात.त्यांच्या कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत!त्यांनी थरारकथा ,भयकथा,गूढकथा,रहस्यकथा ,प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असेल,तरी भावनाशील व संवेदनील वृत्तीचा एक समान गा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो.त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका खास तुमच्यासाठी!
Marathi
There are no comments on this title.